

Why People Suddenly Become Strangers in Relationships
esakal
WHY PEOPLE DRIFT APART IN RELATIONSHIPS : सुरुवातीला आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी माणस अचानक बदलतात तेव्हा मनाला खूप त्रास होतो. मानसशास्त्र आणि मानवी स्वभावाचा अभ्यास केला तर या बदलांमागे काही विशिष्ट कारणे असतात. नेमकं कुणाचं काय चुकतं आणि हे का घडतं हे आपण ४ वेगवेगळ्या मुद्द्यांद्वारे समजून घेऊया