Why Should You Avoid Buying Clay Pots on Sunday
esakal
आजही अनेकजण मातीच्या भांड्यात स्वयंपाक करणे किंवा माठातील थंडगार पाणी पिणे पसंत करतात. मातीच्या भांड्यांमुळे पाण्याची चव नैसर्गिक राहते आणि ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. मात्र, नवीन मातीचं भांडं खरेदी करताना काही पारंपरिक समजुती आणि वास्तूशास्त्रातील नियम पाळले जातात.