Dasara 2025: 'चांगल्याचा वाईटावर विजय होतो'! वाचा दसऱ्यावर आधारित दोन पौराणिक कथा

Dasara Story In Marathi: शारदीय नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चांगल्याचा वाईटावर परिणाम होतो हे दोन कथांमधून समजून घेऊया.
Dasara   Story In Marathi:

Dasara Story In Marathi:

Sakal

Updated on
Summary

दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो.

दोन पौराणिक कथांमुळे दसरा सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ज्यामुळे भक्तगण विजयादशमीला मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

Dasara 2025 mythological stories Ramayana: नवरात्रीच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. यंदा २ ऑक्टोबरला हा सण साजरा केला जाणार आहे. दसऱ्याला केवळ माता दुर्गा देवीची पूजा केली जात नाही तर या सणात भगवान रामाची पूजा करण्याची परंपरा आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून भक्त दसरा किंवा विजयादशमी साजरी करतात. भगवान रामाने अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी रावणाचा वध केला. म्हणूनच अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. दसऱ्यालाच देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता. दसऱ्याच्या दोन पौराणिक कथा कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com