
Scientific and religious meaning behind post-puja actions: हिंदू धर्मात पूजा ही एक पवित्र कार्य मानले जाते. म्हणूनच आपल्या घरात आणि मंदिरात दररोज देवाची पूजा केली जाते. यासाठी विधिवत साहित्य देखील वापरले जातात. पण कधीकधी आपण चुकून अशा गोष्टी करतो ज्या आपल्या शास्त्रांमध्येही निषिद्ध आहेत. पूजा केल्यानंतर लगेच हात धुवू नयेत. आपल्या घरात हे बऱ्याचदा निषिद्ध असते. असं केल्यानं काय होतं शास्त्रानुसार जाणून घेऊया.