
Why Towel Day Is Celebrated: आपल्या रोजच्या वापरातली एक अतिशय सामान्य गोष्ट म्हणजे टॉवेल – पण तुम्हाला माहित आहे का की याच टॉवेलचा जागतिक दिवसही साजरा होतो? २५ मे रोजी ‘वर्ल्ड टॉवेल डे’ म्हणून जगभरात हा दिवस साजरा केला जातो. टॉवेलचा इतिहास आणि त्याचं सांस्कृतिक महत्त्व जाणून घेऊया.