

Yogini Ekadashi 2026 Right Date
esakal
एकादशी तिथीला भगवान विष्णूंच्या आराधनेसाठी पवित्र मानले जाते. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी योगिनी एकादशी यंदा अत्यंत पुण्यदायी मानली जात आहे. मात्र, यंदा एकादशी तिथी १० जुलै आणि ११ जुलै अशा दोन्ही दिवशी येत असल्यामुळे व्रत नक्की कोणत्या दिवशी ठेवावे, याबाबत भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. पंचांग आणि शास्त्रातील नियमांनुसार जाणून घेऊया याचे अचूक उत्तर.