

Trigraha Yoga astrological significance: ज्योतिषशास्त्रानुसार आज मिथून, कर्क आणि मीन राशीसाठी लाभदायी असणार आहे. आज चंद्राचे संक्रमण दिवसा आणि रात्री मकर राशीत असेल तर सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या संक्रमणामुळे आज मिथुन राशीत त्रिग्रह योग तयार होईल. यासोबतच, आज आषाढ संक्रांतीचा शुभ संयोगही होईल आणि शिवाय, आज बुधादित्य योग प्रभावी असतील. अशावेळी कोणत्या राशीचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊया.