esakal | राशी भविष्य | eSakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology
नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.
sakal rashibhavishya
जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
sakal rashibhavishya
कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
आजचे राशिभविष्य - 16 एप्रिल 2021
आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.
null
आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.
null
दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.
null
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
null
दैनिक भविश्य
थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
null
दैनिक भविश्य
मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्याल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील.
null
दैनिक भविश्य
मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
null
दैनिक भविश्य
उत्साह, उमेद वाढेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे.
null
दैनिक भविश्य
जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.
null
दैनिक भविश्य
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
null
दैनिक भविश्य
व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. काहींना धनलाभाची शक्‍यता आहे.
null
दैनिक भविश्य
आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.
null
दैनिक भविश्य
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
null
दैनिक भविश्य
आर्थिक सुयश लाभेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
null
दैनिक भविश्य
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
null
दैनिक भविश्य
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
null
दैनिक भविश्य
कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. मनस्तापदायक घटना घडण्याची शक्‍यता आहे.
null
दैनिक भविश्य
नवीन परिचय होतील. संततिसौख्य लाभेल.उसनवारी वसूल होईल.
null
दैनिक भविश्य
आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
null
दैनिक भविश्य
आजचा दिवस अनेक दृष्टीने अनुकूल आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
null
दैनिक भविश्य
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
null
दैनिक भविश्य
आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल.संततीसौख्य लाभेल.
null
दैनिक भविश्य
कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.
null
दैनिक भविश्य
आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.