esakal | राशी भविष्य | Daily Horoscope | Horoscope | eSakal
sakal

बोलून बातमी शोधा

भविष्य
मेष
मेष

आर्थिक लाभ होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.

वृषभ
वृषभ

आरोग्य उत्तम राहील. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन
मिथुन

वाहने सावकाश चालवावीत. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क
कर्क

कामाचा ताण व दगदग जाणवेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

सिंह
सिंह

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

कन्या
कन्या

विरोधकांवर मात कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तूळ
तूळ

अनेकांच्या गाठीभेटी होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्चिक
वृश्चिक

मन आनंदी राहील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

धनु
धनु

विरोधकांवर मात कराल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

मकर
मकर

इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ
कुंभ

कामे रखडण्याची शक्यता आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

मीन
मीन

महत्त्वाचे निर्णय पार पडतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

go to top