esakal | Horoscope - 09/02/2019 - 04:00
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope - 09/02/2019 - 04:00
Daily Horoscope

Horoscope - 09/02/2019 - 04:00

sakal_logo
By
रवींद्र खैरे

धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. आपली मते व विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या विचारांचा प्रभाव वाढेल.

संपूर्ण दिवस आनंदात जाईल. मानसिक उत्साह टिकून राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोरंजनाकडे कल वाढेल.

तुमच्याकडे नेतृत्त्व चालून येईल. योग्य मार्गदर्शन करू शकाल. अशक्‍य कामे शक्‍य करून दाखवाल. कामाचा ताण वाढेल.

मानसिक उत्साह वाढणार आहे. नवनवीन आर्थिक मार्ग दिसतील. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरणार आहेत.

अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. एखादी महत्त्वाची बातमी समजेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

अपेक्षेप्रमाणे लोकांचे सहकार्य लाभणार नाही. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका व नको त्या ठिकाणी धाडस करू नका.

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही. आर्थिक ओघ कायम राहणार आहे. थोरामोठ्यांचे परिचय होतील.

वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. उत्साह द्विगुणित होईल.

उत्तम वातावरण अनुभवायला मिळेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आगामी नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षितपणे एखाद्या मित्राकडून विश्‍वासघाताचा अनुभव येईल. सहकार्याची अपेक्षा नको.

काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. दानधर्म कराल.

आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. हितशत्रूंच्या कारवाया बंद पडतील. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल.

loading image
go to top