esakal | Horoscope - 09/03/2019 - 00:05
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope - 09/03/2019 - 00:05
Daily Horoscope

Horoscope - 09/03/2019 - 00:05

sakal_logo
By
रवींद्र खैरे

आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक उत्साह व उमेद वाढेल. वैवाहिक जीवनात सौख्यकारक वातावरण राहणार आहे.

काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. व्यवसायात नवीन प्रयोग करू शकाल.

प्रॉपर्टीला, गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. आरोग्य चांगले राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी व प्रसिद्धी लाभेल. दिवसभर उत्साहाने कार्यरत राहाल.

महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात वाढ होईल.

सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता राहील. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. शुभ कामे नकोत. खर्च वाढणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे.

प्रॉपर्टी व गुंतवणुकीला चांगला दिवस आहे. उत्साह व उमेद वाढेल. व्यवसाय वाढेल.

प्रवास, तीर्थयात्रा यासाठी दिवस चांगला आहे. शुभ कामासाठी दिवस चांगला आहे.

महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मुलामुलींच्या संदर्भात जादा खर्च होईल.

loading image
go to top