esakal | Horoscope - 09/04/2019 - 00:08
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope - 09/04/2019 - 00:08
Daily Horoscope

Horoscope - 09/04/2019 - 00:08

sakal_logo
By
रवींद्र खैरे

व्यवसायात व तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन प्रयोग करू शकाल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

खर्च योग्य कामासाठी होतील. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस अनिष्ट आहे. कामाचा ताण वाढेल, दगदग वाढेल.

नवे स्नेहसंबंध जुळतील. व्यवसायात प्रगतीची चढती कमान राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल.

व्यवसायात प्रगती होईल. उधारी, उसनवारी वसूल होईल. शेअर्समध्ये यश अनुभवण्यास ग्रहमान अनुकूल आहे.

प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. कणखरपणे योजना राबवाल.

विरोधकावर मात कराल. हितशत्रूंच्या कारवाया हाणून पाडाल. महत्त्वाच्या व्यवहारामध्ये फसवणुकीची शक्‍यता आहे.

कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित संधी लाभेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील.

व्यवसायात धाडस टाळावे. व्यवसायाची वाढ गतिमानतेने होणार आहे. नोकरीत अपेक्षेपेक्षा यश मिळेल.

अपेक्षेप्रमाणे लोकांचे सहकार्य लाभणार आहे. मुलामुलींची चांगली प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात चांगले यश मिळेल.

मुला-मुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. भावनेवर नियंत्रण ठेवावे लागेल. वरिष्ठ व मित्र ऐनवेळी शब्द फिरवतील.

समाजात तुम्हाला विशेष मान मिळणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. तुमच्यातले नेतृत्त्व चालून येईल.

आरोग्य चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे यश लाभणार नाही. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद वाढण्याची शक्‍यता आहे.

loading image
go to top