esakal | Horoscope - 08/20/2020 - 07:43
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope - 08/20/2020 - 07:43
Daily Horoscope

Horoscope - 08/20/2020 - 07:43

sakal_logo
By
रवींद्र खैरे

मेष : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथून : आरोग्याची काळजी घ्यावी. छोटे प्रवास होतील. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात नुकसानीची शक्यता आहे.

सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कन्या : मानहानीचे प्रसंग ओढवतील. जामीन राहू नका. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ : नोकरी, व्यवसायात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सुसंधी लाभेल.

वृश्चिक : अचानक खर्च निर्माण होतील. आर्थिक चढ-उतार राहतील.

धनू : तुमचे मनोबल उंचावेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभ होतील.

मकर : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीसंदर्भात अडचणी निर्माण होतील.

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात नवी संधई चालून येतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अधिकारपद लाभेल.

loading image
go to top