Rajasthan Accident: राजस्थानात अपघातात अकरा जण ठार;चालकाला डुलकी लागल्याचा प्राथमिक अंदाज
Accident News: राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात मनोहरपूर महामार्गावर एका भरधाव पिकअप व्हॅनने ट्रकला धडक दिल्याने ११ जण ठार झाले व ८ जखमी झाले. मृतांमध्ये सात मुले आणि चार महिला आहेत.