

Badminton Dispute Turns Fatal as 9-Year-Old Boy Dies
Esakal
बॅडमिंटन खेळत असताना दोन अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. त्या वादातून एका ११ वर्षीय मुलाने ९ वर्षीय मुलावर चाकूने वार केले. यात ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय. उत्तराखंडच्या उधम सिंह नगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.