

Party Switching in India
Esakal
गेल्या चार वर्षांत देशातील 111 विद्यमान खासदार आणि आमदारांनी पक्षांतर केलंय. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉचने केलेल्या विश्लेषणातून ही माहिती समोर आलीय. 2022 ते 2026 या कालावधीत निवडणूक जिंकल्यानंतर पक्ष बदललेल्या लोकप्रतिनिधींचा या अहवालात समावेश करण्यात आहे. पक्षांतर केलेल्यांमध्ये 26 लोकसभा खासदार, 7 राज्यसभा खासदार आणि 78 आमदार आहेत.