२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Influencer Self Harm Case : महत्त्वाचे म्हणजे या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तिने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोधही पोलीस घेत आहेत.
Muzaffarpur Influencer Self Harm Case

Muzaffarpur Influencer Self Harm Case

esakal

Updated on

एका सोशल मीडिया इनफ्ल्यूएसरने हातावर धारदार शस्त्राने वार करत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमधील मुजफ्फरपूर येथे ही धक्कादायक घटना घडली. तिने आपल्या हातावर एक-दोन नव्हे, तर तब्बल १८ वेळा वार केले. त्यानंतर तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तिने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोधही पोलीस घेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com