
Same Year: वर्ष २०२५ आणि वर्ष १९४१ या दोन्ही वर्षांमध्ये विलक्षण योगायोग आहे. हे दोन्ही वर्ष १९४१ सारखेच आहेत. दोन्ही वर्षांची सुरुवात बुधवारपासून झाली होती आणि दोन्ही वर्षांमध्ये अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. १९४१ मध्ये जे घडले तेच २०२५ मध्येही घडत आहे, असं सांगितलं जातंय.