VIDEO : विमानतळावर महिला प्रवाशाच्या बॅगेमध्ये सापडले विविध प्रजातींचे २२ साप

22 snakes of different species found in luggage of female passenger at Chennai airport
22 snakes of different species found in luggage of female passenger at Chennai airport

Tamil Nadu : एका महिला प्रवाशाच्या बॅगमध्ये साप सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एक-दोन नाही तर चक्क २२ साप साडल्यामुळे विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक महिला काल (२८ एप्रिल) फ्लाइट क्रमांक AK13 ने क्वालालंपूरहून चेन्नईला आली. यावेळी महिलेला चेन्नई विमानतळ कस्टम्सने अडवले. तिच्या बॅग तपासल्या असत्या विविध प्रजातींचे २२ साप आणि एक गिरगिट सापडले.

या महिलेवर सीमाशुल्क कायदा, १९६२ वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एवढ्या मोठ्या संख्येत महिला साप कशासाठी नेत होती. याप्रकरणी माहिती मिळू शकली नाही, मात्र पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.

22 snakes of different species found in luggage of female passenger at Chennai airport
Gautami Patil: "गौतमीचा कार्यक्रम ठेवू अन् अजित पवारांना पण बोलवू"; सत्तारांचा टोमणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com