UP Tourism: आधी ताजचे दर्शन मग मीटिंग! २४० हून अधिक जपानचे सीईओ यूपीत, पर्यटन उद्योगात मोठ्या गुंतवणुकीची शक्यता

240 Japanese CEOs Visit Taj Mahal Before UP Business Meetings: जपानी उद्योगपतींच्या सहा दिवसांच्या भारत दौऱ्यात ताजमहाल दर्शनासोबत यूपीतील पर्यटन, औद्योगिक आणि तांत्रिक गुंतवणुकीच्या नव्या शक्यतांवर लक्ष; लखनऊत योगी आदित्यनाथांसोबत उच्चस्तरीय बिझनेस प्रोग्राम
Japanese CEOs Arrive in Uttar Pradesh With Taj Mahal Visit First as State Seeks Major Tourism Industry Investments

Japanese CEOs Arrive in Uttar Pradesh With Taj Mahal Visit First as State Seeks Major Tourism Industry Investments

esakal

Updated on

जपानमधील २५० हून अधिक प्रमुख उद्योगपती आणि सीईओंचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारताच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे. यामध्ये जपानमधील यामानाशी प्रीफेक्चरच्या राज्यपालांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींचा समावेश आहे. या दौऱ्यात पर्यटनासोबतच उत्तर प्रदेशातील औद्योगिक आणि तांत्रिक गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com