25 Years Of Seva: पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रसेवेची २५ वर्षे पूर्ण; मुख्यमंत्र्यांनी उत्तरकाशीच्या काशी विश्वनाथ मंदिरात केली विशेष पूजा!

25 Years of Seva, PM Modi, Pushkar Singh Dhami Temple Puja. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तरकाशीच्या श्री काशी विश्वनाथ मंदिरात पूजा-अर्चना केली.
cm pushkar dhami rudrabhishek for pm modi

cm pushkar dhami rudrabhishek for pm modi

esakal

Updated on: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांचा टप्पा पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तरकाशी येथील प्रसिद्ध श्री काशी विश्वनाथ मंदिरात विशेष पूजा-अर्चना केली. यावेळी त्यांनी बाबा विश्वनाथांचा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करून पंतप्रधान मोदी यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी जीवनासाठी प्रार्थना केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com