

Nitin Gadkari road safety announcement
esakal
Nitin Gadkari Road Safety Policy India : मोटर वाहन कायद्यात रस्ता सुरक्षा, व्यवसाय सुगमता, नागरिक सेवा, उत्सर्जन नियम, आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगतीवर भर देणाऱ्या ६१ दुरुस्त्यांचे प्रस्ताव केंद्र सरकार तसेच सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांच्या दोन दिवसांच्या बैठकीत देण्यात आले.