Hemant Soren : माझ्याविरोधात प्रचारासाठी ५०० कोटी खर्च

माझ्याविरोधात अपप्रचार करण्यासाठी आणि जनतेच्या मनात माझ्याबाबत द्वेष पसरविण्यासाठी भाजपने सुमारे ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत, असा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंगळवारी केला.
Hemant Soren
Hemant Soren sakal
Updated on

रांची - माझ्याविरोधात अपप्रचार करण्यासाठी आणि जनतेच्या मनात माझ्याबाबत द्वेष पसरविण्यासाठी भाजपने सुमारे ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत, असा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंगळवारी केला. सोरेन यांनी याआधीही भाजपवर असेच आरोप केले होते. भाजपने परराज्यातील नागरिकांना झारखंडमध्ये आणून माझ्याविरोधात कुजबूज प्रचार केला, असा आरोप सोरेन यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com