Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

Indian Security Forces and Border Guards on High Alert: भारतीय सीमाभागात हिवाळा आणि बर्फवृष्टी सुरू होण्यापूर्वी या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्याचा पाकिस्तानचा मुख्य कट आहे.
Pakistan Infiltration Plan

Pakistan Infiltration Plan

esakal

Updated on: 

Indian Army Alert: पाकिस्तान स्वतः अंतर्गत सुरक्षेच्या गंभीर संकटाचा सामना करत असतानाही भारताविरोधात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचे त्याचे षड्यंत्र सुरूच आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या गुप्तचर माहितीनुसार, सुमारे ५०० प्रशिक्षित दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधील लाँचपॅड्सवर तैनात करण्यात आले आहेत. ते भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com