

555 Bidi Owner Shot Dead by Son in Mathura Double Death Shocks City
Esakal
५५५ बीडी या प्रसिद्ध बीडी कंपनीचे मालक सुरेशचंद्र अग्रवाल यांच्यी मुलानेच हत्या केल्याची घटना घडलीय. यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. ५५५ बीडी कंपनीचा देशातील अनेक राज्यांमध्ये व्यवसाय आहे. अनेक दशकांपूर्वी सुरेश अग्रवाल यांनी बीडीचा व्यवसाय सुरू केला होता. मथुरेत ते कुटुंबासह राहत होते. ७५ वर्षीय सुरेशचंद्र अग्रवाल यांच्या हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.