8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात ट्विस्ट! निवृत्तीवेतनधारकांच्या ८ प्रमुख मागण्या; वेतन रचनेत होणार बदल?

8 Major Pension and Salary Structure Demands Submitted to the 8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगासमोर RSCWS ने निवृत्तीवेतन, मूळ वेतन, HRA, TA आणि वेतन रचनेत बदलांसह ८ प्रमुख मागण्या मांडल्या असून अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.
8th Pay Commission

8th Pay Commission: Pensioners Seek 8 Key Reforms

esakal

Updated on

8th Pay Commission update: केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या कामाला जवळपास नऊ महिने पूर्ण झाले आहेत. या कालावधीत आयोगाने दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम बंगालसह विविध राज्यांतील कर्मचारी संघटना तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. येत्या काही दिवसांत नवी दिल्लीत तीन दिवसांची बैठक होणार असून, त्यानंतर सप्टेंबरमध्ये चेन्नई, पुदुचेरी आणि चंदीगड येथेही विविध संघटनांशी चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था (RSCWS) यांनी आयोगाकडे निवृत्तीवेतन आणि वेतन व्यवस्थेशी संबंधित आठ महत्त्वाच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com