

government employee
esakal
Government Employees: आठव्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित करताना नेमके निकष काय लावले जाणार, यावर सध्या खल सुरु आहे. त्यातच आता दूध, भाज्या आणि रेशन यासारख्या मुलभूत गोष्टींवर चर्चा सुरु असल्याचं कळतंय. त्यामुळेच ३४९० कॅलरीच्या सूत्राचा आधार कर्मचारी संघटनांनी घेतल्याची माहिती आहे.