8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

Salary Hike 2026 : कर्मचारी संघटनांनी ८ व्या वेतन आयोगाकडे वेतन रचना बदलासाठी महत्त्वाचे निवेदन सादर केले आहे. सध्याच्या १८ वेतन स्तरांच्या ऐवजी फक्त ७ सोप्या वेतन श्रेणी करण्याचा प्रस्ताव आहे.
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी
Updated on

कर्मचारी संघटनांनी ८ व्या वेतन आयोगाकडे एक निवेदन सादर केले आहे; जर याला मंजुरी मिळाली, तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात खूप मोठी वाढणार होणार आहे. यावेळी या योजनेत केवळ महागाई भत्त्यातील समायोजनाचाच नव्हे, तर तुमच्या संपूर्ण वेतन रचनेच्या आमूलाग्र बदलाचा समावेश आहे. NC-JCM च्या मसुदा समितीने ८ व्या वेतन आयोगाकडे एक निवेदन सादर केले असून, त्यामध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तीवेतन आणि भत्त्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कर्मचाऱ्यांनी पगार निश्चितीसाठी वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या, गुंतागुंतीच्या 'वेतन स्तरांची'पद्धत रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याऐवजी, मूळ वेतन थेट ₹६९,००० पासून सुरू व्हावे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com