

8th Pay Commission Announcement
esakal
Government Employee Payment: केंद्र सरकारने मंगळवारी आठव्या वेतन आयोगातील इतर दोन सदस्यांच्या नावांची घोषणा केली. याशिवाय आयोगाच्या कामकाजाचं स्वरुपही स्पष्ट केलं. नवीन वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी जबाबदाऱ्या आणि कामगिरीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. अशा प्रकारची शिफारस आयोगाकडून सरकारला करण्यात येण्याची शक्यता आहे.