

Minister Aadhav Arjuna and Wife Decide to Part Ways
Esakal
तामिळनाडूचे मंत्री आधव अर्जुन आणि त्यांची पत्नी डेजी मार्टिन यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी १४ वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. आता परस्पर संमतीने विभक्त होत असल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. डेजी मार्टिन यांनी याबाबत पोस्ट केली आहे. डेजी मार्टिन या भारताचे लॉटरी किंग अशी ओळख असलेल्या सँटियागो मार्टिन यांची मुलगी आहेत. गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असून एरीज इन्व्हेस्टमेंटच्या व्यवस्थापकिय संचालक आहेत.