Pradeep Purnekar Case: ''तुम्ही पळून गेलात, तुमच्यात हिंमत नाही..'', पूर्णेकर हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संताप, पोलिस तपासावरही आक्षेप

Aaditya Thackeray Slams Thane Police: ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हत्येच्या घटनेला एक महिना लोटलेला आहे. या प्रकरणात राम पूर्णेकर हे स्वतः एकनाथ शिंदेंना एकटे भेटायले गेले होते.
aditya thackeray

aditya thackeray

esakal

Updated on: 

Thane police commissioner meeting: शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या होऊन एक महिना झाला. तरीही या प्रकरणातल्या मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबियांसह ठाकरे गटाच्या नेत्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. याच प्रकरणात चौकशीसाठी बोलावल्याने शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com