
नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या(बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांच्याकडे सोपवली आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांची धुराही त्यांच्याकडे देण्याचा निर्णय पक्षाने रविवारी येथे झालेल्या बैठकीत घेतला.