
Delhi Elections
Sakal
नवी दिल्ली : राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांनंतर आता आम आदमी पक्षानेही(आप) निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. ‘‘दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळण्यात आली आणि याबाबतच्या तक्रारींकडे निवडणूक आयोगाने सपशेल दुर्लक्ष केले,’’ अशी तोफ ‘आप’ने डागली.