Abhey Singh : अभय सिंह महाकुंभ मेळ्यातून 'बेपत्ता', गुरुंनी सांगितलं कुठे आणि का गेले?

Abhey Singh : आयआयटी इंजिनिअर असलेल्या अभय सिंहची महाकुंभ मेळ्यात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आठवड्याभरातच अभय सिंह प्रयागराज सोडून गेल्याचं समोर आलंय.
IIT Baba Abhay Singh
IIT Baba Abhay Singhesakal
Updated on

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आयआयटी इंजिनिअर असलेल्या अभय सिंह यांची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, महाकुंभ मेळा सुरू होऊन आठवडा होण्याच्या आधीच अभय सिंह अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. ते प्रयागराज सोडून गेले असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांच्यासोबतच्या संतांनी म्हटलं की, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांमध्ये बातम्या प्रसारीत झाल्यानंतर लोकांचा त्यांना त्रास व्हायला लागला. ते ज्या उद्देशाने अध्यात्माकडे वळले आणि प्रयागराजला महाकुंभ मेळ्यात आले होते तो उद्देश पूर्ण होत नव्हता. त्यामुळे शेवटी ते प्रयागराज सोडून गेले.

IIT Baba Abhay Singh
IIT बाबा अभय सिंग संन्यास घेण्यापूर्वी कसा दिसायचा? | Abhay Singh
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com