CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

सुटकेनंतर सीजेपी प्रमुखांचे महत्त्वाचे स्पष्टीकरण; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार
"Didn't Sign Any Bond That Won't Protest; Will Take to the Streets Again!"; Abhijeet Dipke's Direct Warning

"Didn't Sign Any Bond That Won't Protest; Will Take to the Streets Again!"; Abhijeet Dipke's Direct Warning

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. "आम्ही यापुढे आंदोलन करणार नाही अशा कोणत्याही अटीवर किंवा बॉण्डवर स्वाक्षरी केलेली नाही; आम्ही पुन्हा पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरू," असा ठाम इशारा दिपके यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com