

Abhijeet Dipke
esakal
Kochi: देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्यवस्था निर्माण होत नाही, तोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला आहे. केरळमधील कोची येथे बोलताना दिपके यांनी ही भूमिका मांडली.