CJP Committee: अभिजीत दीपकेंचा मोठा निर्णय! राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; १३ नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी, कुणाला कोणतं पद मिळालं?

Abhijeet Dipke Announces Organizational Reshuffle in CJP: सीजेपीच्या कोअर टीमच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले, "बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. आम्ही याला देशव्यापी मुद्दा बनवू.
CJP Announces Key Appointments as Abhijeet Dipke Strengthens Party Organization

CJP Announces Key Appointments as Abhijeet Dipke Strengthens Party Organization

ESakal

Updated on

कॉकरोच जनता पक्षाने आपल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या नावांची औपचारिक घोषणा केली आहे. पक्षाने स्पष्ट केले आहे की, पुढील सहा महिन्यांत देशभरात राज्य समन्वय समित्या आणि लोकसभा स्तरावरील समित्या स्थापन केल्या जातील. सीजेपीने हेही स्पष्ट केले आहे की, ६ ऑगस्ट रोजी घोषित केलेल्या नावांव्यतिरिक्त अद्याप इतर कोणत्याही व्यक्तीची पदाधिकारी म्हणून नावे जाहीर केलेली नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com