Abhijit Dipke on CJP Strategy
esakal
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेनंतर पक्षाची पुढील रणनीती ठरवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अटकसत्रातून आणि पोलीस कारवाईतून आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, अशा कारवाईला घाबरून आपण मागे हटणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.