pravin darekar
sakal
मडगाव, गोवा - 'गृहनिर्माण क्षेत्रात सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असून, महिला आणि युवा पिढी मोठ्या प्रमाणावर सहकार क्षेत्राकडे आकर्षित होत आहे. त्यांना अनुभवी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे. राज्य सरकारच्या निर्णयांमुळे स्वयं पुनर्विकासाची चळवळ व्यापक होत आहे,' असे प्रतिपादन आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.