Tamil Nadu Politics: तामिळनाडूत नवा राजकीय अध्याय, विजय यांचा सत्तेवर दावा, बहुमतासाठी दोन आठवड्यांची शक्यता!

Vijay TVK party government formation in Tamil Nadu 2026: थलपती विजय यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड; टीव्हीके सर्वात मोठा पक्ष, बहुमत सिद्धीसाठी दोन आठवड्यांची मागणी
Vijay Set to Form Government in Tamil Nadu, Likely to Seek Time for Majority

Vijay Set to Form Government in Tamil Nadu, Likely to Seek Time for Majority

sakal

Updated on

चेन्नई: २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अभिनेते आणि राजकीय नेते ‘थलपती’ सी. जोसेफ विजय उद्या (बुधवारी) चेन्नईतील लोकभवन येथे राज्यपाल आर. विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेणार असून सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने १०८ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून मजल मारली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी विजय दोन आठवड्यांचा वेळ मागण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com