Actor and her friend were sexually harassed by a motorcyclist in Panaji : दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांनी अभिनेत्रीसमोर हस्तमैथून केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात महिती दिली आहे. गोव्यातील पणजी शहरात सोमवारी रात्री ही घटना घडली.