

Adani 5700 Crore Project
esakal
Congress Allegations Against Adani : अदानी समूहाच्या ऊर्जा प्रकल्पांसाठी जंगल आणि पर्यावरणाचा बळी दिला जात आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. अदानींच्या कराडी एनर्जी प्रकल्पाला परवानगी देताना पर्यावरणीय मंजुरीसाठी सुरुवातीला कमी क्षेत्र दाखवण्यात आले. असल्याचा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.