

Adani LIC fund
sakal
न्यूयॉर्क, नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असलेले उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये सर्वसामान्य करदाते आणि गुंतवणूकदार यांचा पैसा असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळातील (एलआयसी) ३.९ अब्ज डॉलर एवढ्या निधीची थेट गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव सरकारी अधिकाऱ्यांनी तयार करत त्याला मान्यताही दिली होती.