

prayagraj kotwa dham
esakal
उत्तर प्रदेश सरकार राज्य राजधानी क्षेत्र (एससीआर) अंतर्गत येणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनस्थळांचा विकास वेगाने करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लखनऊलगतच्या बाराबंकी जिल्ह्यातील सिरौली गौसपूर तहसीलमधील प्रसिद्ध कोटवा धाम येथील बाबा जगजीवनदास मंदिर आणि समाधीस्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे.