मुलाच्या ग्रॅज्युएशनचा Video पाहून भावुक झाल्या स्मृती इराणी, नेटकरी म्हणतात... | After completing son's graduation, Smriti Irani gets emotional | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

smruti irani

मुलाच्या ग्रॅज्युएशनचा Video पाहून भावुक झाल्या स्मृती इराणी, नेटकरी म्हणतात...

नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचा मुलगा जोहर इराणी याचं नुकतचं पदवी शिक्षण पूर्ण झालं. मुलाचं पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मंत्री स्मृती इराणी भावूक झाल्या आहेत. मुलाच्या पदवीप्रदान समारंभाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी मुलासाठी इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यावर अनेकांच्या अभिनंदनाच्या प्रतिक्रिया आल्या आहे. तर काहींनी स्मृती इराणी यांच्या पदवींचा मुद्दा मांडला. (Smriti iran News in Marathi)

हेही वाचा: स्मृती इराणी यांनी घेतली राहुल गांधींची हजेरी, संसदेतील अनुपस्थितीवरून झापलं

स्मृती ईराणी आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, आज तुझं पदवी शिक्षण पूर्ण झालं. हे नवीन स्वप्न पूर्ण करण्याचे आणि नवीन यशशिखरे गाठण्यासाठीचे हे शुभसंकेत आहेत. स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तुझ्यात भरपूर क्षमता आहे. तसेच जबाबदारी घेऊन तू सर्वांना प्रेम देतोस. मला तुझा अभिमान असून तुझ्या यशाने मी भारावून गेल्याचं इराणी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहेस्मृती इराणी यांच स्वत

Web Title: After Completing Sons Graduation Smriti Irani Gets Emotional

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top