Surgical Strike Debate
Surgical Strike DebateSakal

Pahalgam Attack : ‘सर्जिकल स्ट्राइक’चे ठिकाण कळलेच नाही, काँग्रेसचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

Surgical Strike Debate : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा विचारत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची अप्रत्यक्ष मागणी केली.
Published on

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करताना काँग्रेसने ‘सर्जिकल स्ट्राइक कुठे झाले ते आजतागायत कळलेले नाही?’ अशा शब्दांत पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीची मागणीही करण्यात आली असून ‘गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको काय?’ अशा शब्दांत आडवळणाने गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com