अग्निवीर आणि सैनिक श्रेणी वेगळी, ड्युटीवर मृत्यू झाल्यास पेन्शन अन् इतर लाभासाठी दावा करता येणार नाही; केंद्राने केलं स्पष्ट

Agniveer scheme latest update दोन वेगवेगळ्या सैनिकी वर्गामध्ये समानता असू शकत नाही, अग्निवीर हे नियमित सैनिकांप्रमाणे एक-समान श्रेणीत, वर्गात मोडत नसल्यानं पेन्शन आणि इतर लाभासाठी दावा करू शकत नाहीत असं केंद्र सरकारने म्हटलंय.
अग्निवीर आणि सैनिक श्रेणी वेगळी, ड्युटीवर मृत्यू झाल्यास पेन्शन अन् इतर लाभासाठी दावा करता येणार नाही; केंद्राने केलं स्पष्ट
Updated on

Agniveer Category Different From Regular Army Government Clarifies अग्निवीर हे नियमित सैनिकांप्रमाणे एक-समान श्रेणीत, वर्गात मोडत नसल्यामुळे, कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना मिळणाऱ्या निवृत्तिवेतन आणि अन्य लाभांबाबतीत समानतेचा दावा अग्निवीराचे कुटुंबीय करू शकत नसल्याची माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे नुकतीच दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com