Agnipath Scheme: माजी अग्निवीरांचा प्राधान्याने विचार करा; केंद्र सरकारचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश
Centre directs states to prioritise Agniveers in private security jobs: केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत की, खासगी सुरक्षा एजन्सी आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये माजी अग्निवीरांना नोकरीत प्राधान्य द्यावे.
नवी दिल्ली : खासगी सुरक्षा एजन्सी आणि प्रशिक्षण संस्थांमधील नोकरीसाठी माजी अग्निवीरांना प्राधान्याने संधी देण्यात यावी, असे निर्देश केंद्र सरकारने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.