

Agniveers opting for the two-year Second Tour of Duty under the revised Agnipath framework may receive permission to marry
esakal
केंद्र सरकारने 'अग्निपथ' योजनेअंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांच्या विवाह नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केल्याची माहिती समोर आली आहे. नव्या नियमानुसार, दोन वर्षांचा सेवा विस्तार स्वीकारणाऱ्या अग्निवीरांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्याची परवानगी दिली जाणार आहे. आतापर्यंत अग्निवीरांना संपूर्ण सेवा कालावधीत विवाह करण्यास मनाई होती. त्यामुळे नव्या निर्णयामुळे अग्निवीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा