हनीमूनच्या रात्री वधूच्या धक्कादायक अटी, संबंध ठेवण्यासाठी ९० लाखांची मागणी; पैसे न दिल्यानं केलं भयंकर कांड

Agra Bride Demands 90 Lakh on Wedding Night : रक्कम न दिल्याने तिने सासरच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं आहे. याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Agra Bride Demands 90 Lakh on Wedding Night

Agra Bride Demands 90 Lakh on Wedding Night

esakal

Updated on

वधूने लग्नाच्या पहिल्याच रात्री शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पतीसमोर तब्बल ९० लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ही घटना घडली. इतकंच नाही, तर रक्कम न दिल्याने तिने सासरच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं आहे. याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com